top of page

Video Editing

GHAR

लॉकडाऊनच्या काळात घरीच थांबून मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी मिळून तयार केलेला हा व्हिडिओ. व्हिडिओ बनवण्याच्या हेतू हाच की.. १४ एप्रिल पर्यंत सांगण्यात आलेला लॉकडाऊन अजुन वाढवण्यात आल्याने आता आपल्याला आधीपेक्षा जास्त जागरूक, सावध आणि जास्त महत्त्वाचं घरी राहण्याची गरज आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचना व्यवस्थित पाळल्या असत्या तर आज लॉकडाऊन वाढवण्याची वेळ आली नसती. गंभीर परिस्थितीत छोटीशी चूक सुद्धा महागात पडू शकते. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबुया आणि हा लढा जिंकूया!

कविता : Sidhesh Kulkarni | संगीत : Shrinidhi Deshpande

व्हॉईस ओव्हर : Payal P | सादरीकरण : Niyati Visal and Siddhi Diwan

व्हिडिओ एडिटंग : Sidhesh Kulkarni

Abhiruchi Karyashala 2019

Video Shoot : Sangram Desai & Sidhesh Kulkarni

Video Editing: Sidhesh Kulkarni

Engagement Videos

Elite Solutions, Pune

Chate Education, Kolhapur

©
bottom of page